Colors Marathi Awards 2020: सुमीत आणि सज्जनरावांची मंचावर धमाल | Comedy Scene | Colors Marathi
2021-03-20 11
कलर्स मराठी अवॉर्ड्स २०२० सोहळा लवकरच पार पडणार आहे. यावेळी या मंचावर सज्जनराव आणि सुमित राघवन यांच्यामध्ये काही गंमती घडणार आहेत. बघूया सुमित सज्जनरावांसमोर बोलती कशी बंद होते. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale